Posts

कॉटलीन मधील infix function

कॉटलीन मधील infix function fun main (args : Array<String>) { val et : ExtensionTest = ExtensionTest() //infix function असे कॉल करतात डॉट ऑपरेटर चा वापर करत नाहीत et newInfixFunction 10 } //infix function मध्ये केवळ एक आणि एकच पॅरामीटर पाठवता येतो infix fun ExtensionTest. newInfixFunction (x : Int) { println ( "You passed vale ${ x } " ) }

कॉटलीन मधील एक्स्टेंशन function

कॉटलीन मधील एक्स्टेंशन function ह्याचा उपयोग क्लास मध्ये एखादी method क्लास मध्ये ऍड करण्यासाठी होतो. fun main (args : Array<String>) { val et : ExtensionTest = ExtensionTest() et.simpleExtension() et. newfunction () } class ExtensionTest { fun simpleExtension () { println ( "You called simple Extension" ) } } fun ExtensionTest. newfunction () { println ( "you called new Extension function " ) } आउटपुट You called simpleExtension you called new Extenstion function

कॉटलिन named पॅरामीटर

कॉटलीन मध्ये named पॅरामीटर ही एक नवीन functionality  देण्यात आलेली आहे, ह्या functionality मुळे  आपल्याला  पॅरामीटर पास करताना त्यांचा क्रम लक्षात ठेवणे गरजेचे राहत नाही .  fun main (args : Array<String>) { //with sequence namedPrameter ( 1 , 2 , 3 ) //without sequence namedPrameter ( width = 4 , height = 5 , length = 3 ) } fun namedPrameter (length: Int , width: Int , height: Int) { println ( "length = " + length) println ( "width = " + width) println ( "height = " + height) println ( "-------------------" ) } आउटपुट  length = 1 width = 2 height = 3 ------------------- length = 3 width = 4 height = 5 -------------------

डिफॉल्ट arguments function

डिफॉल्ट arguments function कॅटलीन मध्ये function  ला डिफॉल्ट argument पास करता येतात, जर तुम्ही डिफॉल्ट value पास केली नसेल तर तुम्ही function हेडर मध्ये define केलेली value  use केली जाते , आणि जर तुम्ही default value पास केलीत तर तुम्ही जी value पास केलेली आहे ती value use केली जाते. fun main (args : Array<String>) { //default argument height is not passed println ( "Area is : " + defaultArgument ( 2 , 4 )) //default argument height is passed println ( "Area is : " + defaultArgument ( 2 , 4 , 15 )) } fun defaultArgument (lenght:Int , width:Int , height:Int = 10 ):Int { return lenght * width * height } आउटपुट Area is : 80 Area is : 120 जावा मध्ये डिफॉल्ट arguments नसतात त्यामुळे जावा मधून कॅटलिन चा कोड कॉल करण्यापूर्वी कॅटलिन मधील function ला @JvmOverloads हे अनोटेशन अप्लाय करावे लागते त्यामुळे आपल्याला जावा कोड मधून कॅटलीन चा कोड कॉल करता येतो. कॅटलीन कोड @JvmOverloads fun defaultArgument (lenght:Int , width:...

कॉटलीन function चा एक्स्प्रेशन म्हणून उपयोग

कॉटलीन  function  चा एक्स्प्रेशन म्हणून उपयोग fun main (args : Array<String>) { println ( "Larger number is : " + largeNormal ( 5 , 4 )) हे नॉर्मल function आपण कॉल केले आहे println ( "Larger number is : " + largeExpression ( 5 , 4 )) हे एक्स्प्रेशन रुपी function आपण कॉल केले आहे } fun largeNormal (a:Int , b:Int):Int { if (a>b) { println ( " $ a is greater" ) return a } else { print ( " $ b is greater" ) return b } } fun largeExpression (a:Int , b:Int):Int = if (a>b) { println ( " $ a is greater" ) a इथे शेवटचे स्टेटमेंट हे रिटर्न केले जाते त्यामुळे रिटर्न return a हे लिहण्याची गरज नाही } else { print ( " $ b is greater" ) b }

कॉटलीन मधील function

कॉटलीन  मधील function syntax की वर्ड fun function चे नाव ( व्हेरिएबल्स ) : function चा रिटर्न type fun main (args : Array<String>) { print ( "Value is ${ test ( 1 , 3.14F ) } " ) } fun test( var1 : Int , var2 : Float):Double { val varDouble:Double varDouble = (var1 + var2).toDouble() return varDouble }

स्ट्रिंग ऑपरेशन्स आणि इंटरपोलशन

कॉटलीन  आणि जावा मधील एक प्रमुख फरक म्हणजे स्ट्रिंग जावा मध्ये ह्या स्ट्रिंग ह्या immutable  असतात म्हणजे एकदा का त्यांना एखादी value  assign  केली कि त्यात आपल्याला बदल करता येत नाही कॉटलीन मध्ये ते करता येते पण जर का स्ट्रिंग हि val हा कि वर्ड वापरून केली असेल तर ती आपल्याला बदलता येत नाही .  $ हे चिन्ह वापरून आपल्याला स्ट्रिंग interpolation  ऑपरेशन्स करता येतात.  उदाहरण  १.      val name = "sagar"     val surname = "watamkar"     val fullname = "$name $surname"       print("Person full name is $fullname") OP: Person full name is sagar watamkar २ println("Length of full name is:  ${fullname.length}") OP: Length of full name is:  14 जेव्हा आपल्याला स्टिंग रिलेटेड कोणतेही ऑपरेशन्स करायचे असते तेव्हा $ चिन्ह नंतर {} च्या आत मध्ये ऑपरेशन्स करावे लागते . ३ val a = 5 val b = 10 println("Sum of $a + $b is ${a+b}") {}च्या आत असलेल्या सर्व गोष्टींवर ...