स्ट्रिंग ऑपरेशन्स आणि इंटरपोलशन
कॉटलीन आणि जावा मधील एक प्रमुख फरक म्हणजे स्ट्रिंग जावा मध्ये ह्या स्ट्रिंग ह्या immutable असतात म्हणजे एकदा का त्यांना एखादी value assign केली कि त्यात आपल्याला बदल करता येत नाही कॉटलीन मध्ये ते करता येते पण जर का स्ट्रिंग हि val हा कि वर्ड वापरून केली असेल तर ती आपल्याला बदलता येत नाही . $ हे चिन्ह वापरून आपल्याला स्ट्रिंग interpolation ऑपरेशन्स करता येतात. उदाहरण १. val name = "sagar" val surname = "watamkar" val fullname = "$name $surname" print("Person full name is $fullname") OP: Person full name is sagar watamkar २ println("Length of full name is: ${fullname.length}") OP: Length of full name is: 14 जेव्हा आपल्याला स्टिंग रिलेटेड कोणतेही ऑपरेशन्स करायचे असते तेव्हा $ चिन्ह नंतर {} च्या आत मध्ये ऑपरेशन्स करावे लागते . ३ val a = 5 val b = 10 println("Sum of $a + $b is ${a+b}") {}च्या आत असलेल्या सर्व गोष्टींवर ...