सिम्पल क्लास example
कॉटलीन मध्ये पुढील प्रकारे क्लास define केला जातो
१. साधा क्लास
fun main (args : Array<String>)
{
var student = Student("sagar")
//कॉटलीन मध्ये क्लास चा ऑब्जेक्ट बनवण्यासाठी new वापरत नाही तसेच ऑब्जेक्ट बनवण्यासाठी = ऑपरेटर चा वापर करतात
//क्लास च्या मेथड्स जावा प्रमाणेच ऍक्सेस करता येतात.
student.dispalyName()
}
//कॉटलीन मध्ये constructor पुढील प्रकारे वापरला जातो
class Student(var name: String)
{
fun dispalyName()
{
print("Name of student: $name")
}
}
Comments
Post a Comment